डॉ.उल्हास पाटील यांनी केला सोपान पाटील यांचा सत्कार

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । १ जानेवारी २०२३ । रावेर येथील काँग्रेस कमिटी कार्यालयात रावेर तालुका शेतमाल प्रक्रिया संस्थेच्या चेअरमन पदी प्रतिष्ठीत शेतकरी सोपान पाटील यांची फेरनिवड झाली. त्याबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी पुष्पगुच्छ देवून सोपान पाटील यांचे अभिनंदन केले.
यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष डॉ.राजेंद्र पाटील, माजी तालुकाध्यक्ष यशवंत धणके, ता.युवक उपाध्यक्ष राहुल पाटील, माजी बाजार समिती संचालक डि.सी.अण्णा, बि.एन.पाटील, गुलचर बुरहान तडवी, काशिनाथ निकम, रामदास लासे, शांताराम महाजन, रवींद्र भिल्ल, शिवदास पाटील, आदिवासी नेते दिलरुबा तडवी, विशाल पाटील आदींची उपस्थिती होती.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like