मेडिकल कॉलेज नागपूरसाठी डॉ. अदित्य गाजरे यांची निवड

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १५ एप्रिल २०२२ | जळगाव येथील डॉ. अदित्य शशिकांत गाजरे यांची नागपूर येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात डि.एम.मेडिकल गॅस्ट्रोइन्ट्रोलॉजीसाठी निवड झाली आहे.

त्यांनी संपूर्ण देशातून 134 वा क्रमांक मिळविला आहे. यापूर्वी मुंबई येथील सायन हॉस्पिटल येथून त्यांनी एम.डी.मेडिसिन ही पदवी संपादन केली आहे. डॉ. अदित्य हे शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे किडनी विभाग प्रमुख डॉ. शशिकांत व सौ. रजनी गाजरे यांचे ते सुपुत्र आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like