पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या यांच्या हस्ते जिल्हा युवा पुरस्कार‎

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । ३ मे २०२२ । महाराष्ट्र दिना निमित्त क्रीडा व युवक सेवा‎ संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे‎ अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी‎ कार्यालयातर्फे समर्थ बहुउद्देशीय‎ संस्थेला (जवखेडे बुद्रूक , ता.‎ एरंडोल) जिल्हा युवा पुरस्काराने‎ जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व‎ जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत‎ यांनी महाराष्ट्र दिनी सन्मानित‎ केले.

सदर पुरस्कारासाठी समर्थ‎ बहुउद्देशीय संस्थेचे रमेश जाधव,‎ अध्यक्ष योगेश‎ लांबोळे, कलावती भोई, उपाध्यक्ष महेश कोळी,‎ सचिव विशाल जाधव, अमोल‎ जाधव, रोहिणी निकम, अभिमन कोळी, विजय कोळी, भावेश‎ पाटील, आदीचे विशेष सहकार्य‎ लाभले.‎

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like