जि. प.सदस्य प्रतापराव पाटील यांनी घेतला विकासकामांचा आढावा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २१ नोव्हेंबर २०२२ | जि. प.सदस्य प्रतापराव पाटील यांनी पाळधी गावच्या विकासाचा आढावा घेतला .

 

यात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या निधीमधून 1. मरीमता चौक पाळधी खु आमदार निधीमधून 3 लाख काँक्रिटीकरण,2. यासिन शेठ यांच्या घराच्या मागे नाल्यावर जिल्हा परिषद 3054 अंतर्गत पूल बनवणे 12 लाख,3. रंगारी मळा काँक्रिटिकरण 2515 अंतर्गत 10 लाख रुपये, 4. विठ्ठल मंदिर परिसराकडे जोडणारा पाईप मोरी जिल्हा परिषद सेस निधीमधून 4 लाख रुपये, 5.पाळधी येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन सुरू असलेल्या विकास कामांचा जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी आढावा घेतला.

 

 

यावेळी उपस्थित सरपंच शरद कोळी, अनिल माळी, सचिन भोई, रफिक शेख, ग्रामपंचायत सदस्य भैय्या माळी, लखन पाटील, फुलपाट येथील किरण पाटील, दिनेश कडोसे, अजय कोळी, गुलाब माळी, योगश माळी, पिंटू भोई, वनदेव बाबा धनगर, संतोष माळी, भुरा धनगर, दीपक धनगर, आबा माळी, चंदू पवार, संदीप पाटील, सुभाष नन्नवरे, अन्वर मेंबर, अमन शेख, प्रतापराव पाटील मित्र परिवार उपस्थित होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like