१० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी केंद्रीय गुप्तचर विभागात भरती

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १६ नोव्हेंबर २०२२ | केंद्रीय गुप्तचर विभागात भरती अंतर्गत ‘‘सिक्योरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव (SA/Exe),मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) पदांच्या एकूण 1671 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार हा फक्त 10 वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय हे 25 नोव्हेंबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट],पद क्र.1: 27 वर्षांपर्यंत,पद क्र.2: 18 ते 25 वर्षेदरम्यान असावे.

केंद्रीय गुप्तचर विभागात भरती 2022 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रु.General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/महिला: ₹50/-] आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन फॉर्म सुरु होण्याची तारीख 05 नोव्हेंबर 2022 आहे. आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2022 (11:59 PM) आहे.पदाचे नाव – केंद्रीय गुप्तचर विभागात भरती

Total जागा – 1671

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – 10वी उत्तीर्ण

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like