चिखली येथे रोहिणीताई खडसे यांनी जनसंवाद यात्रेत साधला ग्रामस्थांशी संवाद

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ८ नोव्हेंबर २०२२ | राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या तिसाव्या दिवशी मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली येथिल ग्रामस्थांसोबत संवाद साधला
यावेळी यात्रा प्रमुख निवृत्ती पाटील, ईश्वर रहाणे, जि प सदस्य निलेश पाटील, माजी सभापती विलास धायडे, प्रदिप साळुंखे, यात्रा सह प्रमुख रामभाऊ पाटील, सरचिटणीस सुनिल काटे, नंदकिशोर हिरोळे, विनोद काटे, बाळा भाऊ भालशंकर,राहुल पाटील,योगेश पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह चिखली येथील रामराव वाघ, सुभाष खाटीक, प्रकाश खोंदले,प्रभाकर सोनवणे, विजय कुमार काकडे,देवराम बोडखे, श्रीकृष्ण कांडेलकर, बाळू पाटील, विश्वनाथ पाटील, देवराम महाजन,सुरेश पाटील, गोविंद सोनवणे, कैलास वाघ, काशिनाथ वाघ, गोपाळ महाराज,राजु कांडेलकर, मधुकर क्षीरसागर आणि ग्रामस्थ उपस्थित होते

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like