राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत झाल्या तब्बल 691 शस्त्रक्रिया

बातमी शेअर करा

जळगाव : राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यात ६९१ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या शस्त्रक्रिया पार पडतात.

जळगाव मध्ये राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. कोरोनामुळे मार्च 21 ते सप्टेंबर 22 पर्यंत या शस्त्रक्रिया बंद होत्या. त्यानंतर शस्त्रक्रियांना पुन्हा सुरुवात झाली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांना एक दिवसासाठी रुग्णालयात थांबवले जाते. यासाठीच्या सर्व सोयी सुविधा केल्या गेल्या आहेत. दुसऱ्या दिवशी तपासणी नंतर रुग्णाला घरी सोडण्यात येते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like