भुसावळ येथे राहत्या घरात प्रौढाने घेतला गळफास
खान्देश लाईव्ह । १० एप्रिल २०२२ । भुसावळ शहरातील गाैतम नगरातील रहिवासी उमेश रमेश तायडे (वय ४०) यांनी शनिवारी सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.दरम्यान, या आत्महत्येमागील कारण मात्र समोर आले नाही.
हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच खळबळ उडालीे. येथील बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचमाना केला. आनंदा तायडे यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नाेंद झाली. हवालदार अन्वर शेख तपास करत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम