महिलेकडे शरीरसुखाची मागणी ; विनय भंगाचा गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १४ नोव्हेंबर २०२२ | महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी रविवार १३ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलिसात एकाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

मेहरूण परिसरातील एका भागात 48 वर्षीय महिला वास्तव्यास आहे. याच परिसरात राहणाऱ्या एकाने 13 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता महिलेला एका दुकानावर बोलवून तिच्याकडे शरीर सुखाचे मागणी केली. व महिलेचा विनयभंग केला. या प्रकाराबाबत महिलेने सायंकाळी पुणे सहा वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस तक्रार दिली त्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे पुढील तपास करीत आहे

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like