खान्देश रक्षक फोंउडेशनतर्फे शाहिद जवानाच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदतीसाठी निवेदन

बातमी शेअर करा

दैनिक बातमीदार I १६ डिसेंबर २०२२ I खान्देश रक्षक फोंउडेशन कडुन अर्धसैनिक बलातील विर शहीद जवान अशोक पाटील यांना शासनाकडून अर्थिक मदत मिळावी यासाठी निवेदन देण्यात आले .

आज खान्देशी रक्षक फाउंडेशन अमळनेर ,चोपडा तर्फे, शहीद अशोक पाटील रा. बिडगाव,तालुका चोपडा यांना अजून पर्यंत शासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही,त्यांना ताबडतोब मदत मिळावी याचे निवेेदन आज चोपडा तहसीलदार यांना खान्देशी रक्षक फाउंडेशनच्या रक्षकांकडून देण्यात आले,

तसेच,आपल्या राज्यातही हरीयाना राज्या प्रमाने, प्रत्येक जिल्ह्यात अर्धसैनिक कल्याण बोर्ड ची स्थापना व्हावी व ईतर सुविधा मिळाव्यात या मागणीचे निवेदनही देण्यात आले व माननीय तहसीलदार साहेब यांच्याशी सविस्तर चर्चाही करण्यात आली,

या वेळी खानदेशी रक्षक फाउंडेशन चे ता.अध्यक्ष देवेंद्र वाघ,ता. उपाध्यक्ष, ईश्वर कंखरे कार्याध्यक्ष, सुनील पाटील यांच्यासह , रक्षक,रत्नाकर चौधरी,भुषण पाटीलज्,ञानेश्वर पाटील,दंगल धनगर,राासींंग, अशोक रामदास बाविस्कर,वंदेश पाटील,गंगाराम पाटील,बलराम कोळी,भालेराव विघन,,बाळू कंंखरे,गोरख कंखरेसुनिल ,सोनार ,चंद्रशेखर कंखरे,भगवान सैंदाणे,दीपक पाटील,लश्मण दाभाडे,गणेश बाविस्कर,भरत संदानशीव,समाधान पाटील,गोरख चौधरी,सतीश ठाकरे,विक्रम सपकाळे,किशोर पाटील,धनराज बाविस्कर,देविदास सोनवणे,या सह आजी माजी रक्षक उपस्थित होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like