शौचालय घोटाळाप्रकरणी ८ आरोपीनी जमा केले १० लाख

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I १ डिसेंबर २०२२ I रावेर पंचायत समितीचा बहुचर्चीत वयक्तिक शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचार प्रकरणात अटकेतील २२ पैकी ८ आरोपंीनी त्यांच्या खात्यावर आलेली सुमारे १० लाख रुपये तपास अधिकारी शितलकुमार नाईक यांच्याकडे जमा केले आहे.

राज्यभर गाजलेला रावेर पंचायत समिती येथील वयक्तीक शौचालय योजनेत सुमारे दीड कोटीच्या वर भ्रष्ट्राचार झाला होता.या प्रकरणी पंचायत समितीचे लेखाधिकारीसह एकूण २४ आरोपी अटक करण्यात आली होती.त्यापैकी २ आरोपींना न्यायालया कडून जामीन मिळाला असून.आता तुरुंगात असलेल्या पैकी आठ जणांनी सुमारे दहा लाख रुपये माझ्या कडे जमा करण्यात आल्याचे तपास अधिकारी शितल कुमार नाईक यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like