आजच राशिभविष्य , काय सांगतो आजचा दिवस

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २५ मार्च २०२२ | मेष : जिद्दीने कार्यरत राहाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धन लाभ करवून देऊ शकते.

वृषभ : कार्यालयातून लवक बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या मौजमजा, विरंगुळ्यासाठी वेळ खर्च करा. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील.

मिथुन : कुणाचा सल्ला न घेता आज तुम्ही पैसा कुठे ही इन्व्हेस्ट करू नका. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.
अचानक धनलाभाची शक्यता.

कर्क : क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मतांविषयी आग्रही राहाल.

सिंह : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. वाहने जपून चालवावीत.आरोग्याची उगाच चिंता करु नका, त्यामुळे आपला आजार बिघडण्याची शक्यता आहे

कन्या : प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.तुमची विनोदबुद्धी जागृत ठेवा आणि बचावात्मक पवित्रा घेऊ नका

तुळ : घरातून बाहेर जातांना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. जिद्दीने कार्यरत राहाल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

वृश्‍चिक : जुनी येणी वसूल होतील. शत्रुपिडा नाही. जिद्द व चिकाटी वाढेल.तुमचे वाचवलेले धन आज तुमच्या कमी येऊ शकते परंतु या सोबतच याच्या जाण्याचे तुम्हाला दुःख ही होईल.

धनु : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. काहींना प्रवासाचे योग येतील.किंमत वाढतच जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे.

मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.मित्राबाबत गैरसमज झाल्याने अनवस्था प्रसंग, नको ती प्रतिक्रिया उमटू शकेल

कुंभ : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. वाहने जपून चालवावीत.धनची आवश्यकता कधी ही पडू शकते म्हणून, आज जितके शक्य असेल आपल्या पैश्याची बचत करण्याचा विचार करा

मीन : अध्यात्मिक व्यक्तीच्या शुभाशिर्वादामुळे तुमच्या मनाला शांतता लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like