यूवकानो, युवक काँग्रेस कडेवळा – जिल्हा अध्यक्ष अनिकेत मापारी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । २२ जुलै २०२२ । लोणार येथे आज दिनांक २१ जुलाई २०२२ रोजी आखिल भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी मा. कृष्णा अल्लवारु, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. बी.वी. श्रीनिवास, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी मा. मितेंद्र सिंह, सह प्रभारी वंदना बेन, युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा.कुणाल राऊत, उपध्यक्ष तनवीर विद्रोही, युवक काँग्रेसचे महासचिव मनोज कायंदे व जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी यांच्या नेतृत्वात लोणार विधानसभा क्षेत्रातील घरकूल परिसर येथे ‘माझं गांव – माझी शाखा’ उपक्रमा अंतर्गत शाखेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी नगरध्यक्ष पूनम मनीष पाटोळे, उपनगरध्यक्ष बादशाह खान, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष भारत राठोड, संजय गांधी निराधार योजना तालुका समिती सदस्य व पत्रकार शेख सज्जाद शेख करामत, नवनियुक्त संप्रक प्रमुख ओम पाटोळे, शाखा अध्यक्ष रोशन वाठोरे व शाखा प्रमुख पदी सुनिल साठे यांची निवड करण्यात आली .या वेळी सर्व युवक काँग्रेस पदाधिकारी, सहकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like