आजचे राशिभविष्य, पहा कसा आहे आजचा दिवस

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २३ मार्च २०२२ |मे ष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. जुनी येणी वसूल होतील.धार्मिक कार्यक्रमात सहभाग घ्याल.

वृषभ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. गुरुकृपा लाभेल.लोक काय म्हणतील, याचा विचार न करता निर्णय घ्यावा.

मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.भागीदारीतील व्यावसायिकांना लाभदायक दिवस.

कर्क : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.नोकरदारांना आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.

सिंह : गुरूकृपा लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.दुसर्‍यावर विसंबून राहू नका. स्वतः पुढाकार घ्या.

कन्या : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. कोणालाही जामीन राहू नका.आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. पित्ताचे विकार उद्भवतील.

तूळ : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस. कलागुणांना वाव मिळेल. पदोन्नतीची संधी.

वृश्‍चिक : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.कौटुंबिक वादविवादापासून लांब राहा. आत्मपरीक्षण करण्याची गरज.

धनू : मुलामुलींचे प्रश्‍न निर्माण होतील. वस्तू गहाण होणार नाही याची दक्षता घ्यावी.मित्रमंडळींचा सहवास लाभेल. प्रसन्‍नता प्राप्त होईल.

मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.संयमित राहणे महत्त्वाचे आहे. नवे मित्र होतील.

कुंभ : नोकरीत चांगली स्थिती राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.विवाहविषयक आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. प्रवासाचे योग.

मीन : महत्त्वाची वार्ता समजेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. उत्तम आरोग्याचा दिवस.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like