गुरूवारचे राशिभविष्य, कसा आहे आजचा दिवस

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ३१ मार्च २०२२ | मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामे रखडण्याची शक्यता.

वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. पत्रव्यवहार पार पडतील.

मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.मानसन्मान, प्रतिष्ठा लाभेल.

कर्क : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामाचा ताण व दगदग जाणवेल.

कन्या : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मनोबल वाढविणारी घटना घडेल.

तूळ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

वृश्‍चिक : संततिसौख्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

धनू : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.

मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. हितशत्रूंवर मात कराल.

कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

मीन : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like