राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
खान्देश लाईव्ह | १६ नोव्हेंबर २०२२ | राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या पस्तीसाव्या दिवशी निमखेडी खु,ता- मुक्ताईनगर येथिल ग्रामस्थां माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटील, महाराष्ट्र वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी संवाद साधला
यावेळी माफदा राज्याध्यक्ष विनोद तराळ ,यात्रा प्रमुख ईश्वर रहाणे, निवृत्तीपाटील, तालुकाध्यक्ष यु डी पाटील,माजी सभापती दशरथ कांडेलकर, विकास पाटील, जि प सदस्य निलेश पाटील,
राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन राजे पाटील, यात्रा सह प्रमुख रामभाऊ पाटील, डॉ बि सी महाजन,रणजित गोयनका,दिपक पाटील,सरचिटणीस रविंद्र दांडगे,महिला आघाडी तालुका अध्यक्षा रंजना ताई कांडेलकर,सुभाष टोके,प्रविण कांडेलकर,नंदकिशोर हिरोळे,रसाल चव्हाण, सुनिल झांबरे,
शांताराम पाटील,प्रविण दामोदरे, मुन्ना भाऊ बोडे,नितिन पाटील, अजाबराव पाटील,बाळा सोनवणे, महेश भोळे, विलास पुरकर, हरलाल राठोड,सचिन महाले, सुरेश तायडे,विशाल रोटे, हनिफ खान, मयुर साठे,राजु भडांगे,गजानन कवळे, सुशिल भुते,जिवन बोरनारे,चेतन राजपुत या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह निमखेडी खु येथिल शांताराम कांडेलकर, सुभाष पाटील, सोपान नारखेडे, भगवान कोकाटे, श्रीकृष्ण महाराज, जितेंद्र चोपडे, योगेश चोपडे,शरद गाजरे,भागवत झनके,प्रल्हाद इंगळे, बाबुराव मुंडाले,सुरेश भोंगरे,रंगलाल रायपुरे, सुनिल कांडेलकर, जितेंद्र चौधरी संदेश झोपे, हिरालाल तायडे,हिरालाल कांडेलकर, चांपलाल पटेल, दिपक पटेल, ज्योती लाल पटेल, निवृत्ती निंबोळकर,विलास भंगाळे, पंडित धात्रक, विकास पाटील,त्र्यंबक उबाळे
आणि ग्रामस्थ उपस्थित होते
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम