ओम साळुंखे याचा पालकमंत्र्यांच्याहस्ते सत्कार

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ६ नोव्हेंबर २०२२ |चोपडा तालुक्यातील धानोरा येथील विद्यार्थी ओम चंद्रशेखर साळुंखे वय १७ याने जळगाव ते नाशिक हे २५४ किमी अंतर केवळ ७ तास १५ मिनिटांत पार करून विक्रम नोंदवला त्यांच्या सत्कार पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला .

या वेळी नाना पाटील , जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, मा,सभापती मुकुंदराव नन्नवरे , उपतालुका प्रमुख मोहन हरी पाटील ,किशोर राघो पाटील, आबा माळी, अनिल माळी, मा, सरपंच अरुण पाटील , प्रशांत झंवर आदी उपस्थित होते

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like