फ्लिपकार्ट सेल ; स्वस्त स्मार्ट फोन या गोष्टीवर मिळतायत मोठ्या सवलती, चला तर मग हातातल्या संधीच सोनं करा!

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १२ मार्च २०२२ | जर तुम्ही कमी किमतीत चांगला स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर नक्कीच फ्लिपकार्टची ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वरील फ्लिपकार्ट वर आजपासून बिग सेविंग सेल सुरू आहे. चला तर मग पाहूया या सेलमध्ये कोण कोणत्या गोष्टींवर कमी किमती वर जास्त बचत करता येणार आहे.

या सेलमध्ये तुम्ही स्मार्टफोन, घरगुती वस्ती आणि फॅशन शी रिलेटेड कमी किमतीत व बचत जास्त अशी उत्पादने विकत घेऊ शकता. यासोबतच फ्लिपकार्ट बिग सेविंग ड्रेस आज पासून 16 मार्च पर्यंत सुरू राहणार आहे.

फ्लिपकार्ट बिग सेविंग डे सेल मध्ये प्रमाणे इलेक्ट्रॉनिक गॅजेट् वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, एयर कंडीशनर ,किचन अप्लायन्सेस इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वर मोठ्या सवलती दिल्या जात आहेत. या सेलमध्ये तुम्हाला बँक ऑफर देखील दिल्या जातील बँक ऑफर साठी फ्लिपकार्ट स्टेट बँक ऑफ इंडियाशी हात मिळवला असून ही विक्री आइटम खरेदी करताना तुम्हाला एसबीआय क्रेडीट कार्ड वापरण्यावर १०% इतकी त्वरित सूट दिली जाईल. बिग सेविंग डे सेल मध्ये नको स्टेडियम आणि सारख्या ऑफर देखील दिल्या जाणार आहेत फ्लिपकार्ट प्लस सदस्यांसाठी काही फोन वर दिल्या जाणार आहेत. यादरम्यान I phone SE, POCO ME Pro आणि Motrola Edge २० Fusion सारख्या फोनवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे.

सोबतच स्मार्ट टीव्ही आणि होम अप्लायन्स वर ७५% शूज फ्लिपकार्ट बिग सेव्हन डेज मध्ये देत आहे. याशिवाय बऱ्याच अश्या गोष्टी आहेत ज्यातून तुम्हाला कमी खर्च जास्त बचत सेल आजमवता येईल.
तर या , I FFALCON स्मार्ट टीव्ही वर ३६% ची सूट दीली जाते. याची मूळ किंमत १८,०००० असून या सेल दरम्यान याची किंमत ११,९९९ करण्यात आली आहे. सोबतच बरेच ऑनलाईन ऑफर दिले जातील. तर, युरोप मध्ये प्रसिद्ध ग्राहक ब्रँड असून यामध्ये थॉमसन वॉशिंग मशीन देखील स्वस्त दरात मिळणार आहे. यातील वॉशिंग मशीनची किंमत ७,४९९ असून त्याची किंमत ४,९९९ मध्ये मिळेल. तर ,
थोमसन स्मार्ट टीव्ही वर किमतीच्या बाबतीत बरीच सूट देण्यात आली आहे. तर, उन्हाळा नुकताच आला आहे जर एअर कंडिशनर वर देखील फ्लिपकार्ट ने भारी मात्र मध्ये सेल दिला आहे. यावर चक्क ४४% इतकी सूट देण्यात आली असून, ५६,९९९ असून एसी आपल्याला ३१,४९० इतक्या कमी पैशात घेता येऊ शकते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like