सुमित्रा गोविंद राव यांचे निधन

बातमी शेअर करा

०५ मे २०२२ । खान्देश लाईव्ह । जळगाव येथील रहिवासी श्रीमती. सुमित्रा गोविंद राव, वय-90 यांना दि. ५ मे २०२२ रोजी दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने देवाज्ञा झाली. त्या श्री.अनिल राव (निवृत्त प्राचार्य, मू. जे. महाविद्यालय व अध्यक्ष, जळगांव जनता सहकारी बँक) यांच्या मातोश्रीं होत.

त्यांचेवर नेरी नाका स्मशानभूमीतील गॅस दाहिनीत दि.५ मे २०२२ रोजी रात्री ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात मुले गिरीश, अनिल व प्रमोद व मुलगी सुचेता कुलकर्णी, जावई, सुना, नातू, पणतू असा परिवार आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम