मतदार यादीतील दुरस्तीबाबत दावे हरकती 9 डिसेंबर, पर्यंत स्विकारण्यात येतील

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २५ नोव्हेंबर २०२२ | 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत महाराष्ट्र विधानपरिषद नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादया दिनांक 23 नोव्हेंबर, 2022 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय तसेच नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसिल कार्यालयात प्रसिध्द करण्यात आलेल्या आाहेत. या सर्व ठिकाणी प्रारुप मतदार यादी पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.

प्रारुप मतदार यादीमधील दुरुस्तीबाबत दावे अथवा हरकती असल्यास दिनांक 9 डिसेंबर, 2022 पर्यंत स्विकारण्यात येतील, असे उप आयुक्त, सामान्य प्रशासन, नाशिक विभाग नाशिक रमेश काळे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like