BREAKING : शिवसैनिक आक्रमक; उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला
'गद्दार, गद्दार'; गोषणाबाजी करत गाडीची तोडफोड
खान्देश लाईव्ह । ०२ ऑगस्ट २०२२ । महाराष्ट्र राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samantha) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला
(Shiv Sainiks attacked) असून सदर घटना पुण्यात घडली आहे. शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यात उदय सामंत यांच्या गाडीची काच देखील फोडून टाकली आहेत. विशेष म्हणजे, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Shiv Sena leader Aditya Thackeray) शिवसंवाद यात्रेसाठी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील (Chief Minister Eknath Shinde) आज पुण्यात आहेत. यादरम्यान सदर घटना घडली.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम