खान्देश लाईव्ह | ४ नोव्हेंबर २०२२ | एका ४० वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली असून आरोपीविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एका गावातील ४० वर्षीय महिलेचा एकाने विनयभंग केला.शेताच्या बांधावर संशयित आरोपी सुनील आत्माराम महाजन याने हा विनयभंग केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अट्रासिटीसह विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा पुढील तपास करीत आहेत.