पेट्रोल डिझेल चा आजचा दर कमी, ग्राहकांना मिळाला दिलासा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १२ मार्च २०२२ | दरम्यान मागिल काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर होते, परंतु आता निवडणुका संपल्यानंतर यात काही बदल होण्याची शक्यता आहे. दरम्यान आता आपल्या शेजारच्या देशात पेट्रोल डिझेल दरवाढ तूफान झाली आहे.

या स्थितीत निवडणुकीनंतर पेट्रोलचे दर १२ ते १६ रुपयांनी वाढतील, असा अंदाज जाणकार व्यक्त करीत होते. मात्र, दर कमी झल्याने ग्राहक खुश दिसत आहेत. आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे; कारण दोन दिवसात कच्च्या तेलाचे दर १३९ डॉलर्स प्रती बॅरलवरून घसरून १०८.७ डॉलर्सवर आले आहेत.जळगावमध्ये एका लिटर पेट्रोलचा दर १११.२९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा ९४.२० रुपये प्रति लिटर इतका आहे.

स्वस्त कच्च्या तेलामुळे जिथे जगभरातील देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत किंवा कमी होत आहेत, तिथे आज श्रीलंकेत पेट्रोल बॉम्बचा स्फोट झाला आहे. तथापि, श्रीलंका रुपयाचे चलन कच्च्या तेलापेक्षा जास्त असणे हे त्याचे कारण आहे.बृहन्मुंबई 110.16/ 94.32

हिंगोली १११.०७/ ९४.३४

जळगाव ११०.८६/९२.८८

जालना १११.५८/९४.२२

कोल्हापूर १०९.६६/९२.४८

लातूर १११.०४/९४.२७

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment