जुनी पेन्शनसाठी शिक्षक संघटना समन्वय समिती विराट मोर्चाला हजारोंच्या संख्येने शिक्षक बंधू भगिनींनी सामील व्हावे – शेख अब्दुल रहीम

८ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार विराट मोर्चा!
बातमी शेअर करा

दै. बातमीदार । १ ऑगस्ट २०२२ । औरंगाबाद येथे रस्त्यावर उतरून लढणारा शिक्षक वर्ग फक्त हजारांमध्ये! घरात बसून पेन्शन कुठपर्यंत आली, पेन्शन कधी मिळेल असे प्रश्न विचारणारे लाखोंमध्ये! चला तर आपल्याला संधी आलेली आहे, शिक्षक संघटना समन्वय समिती औरंगाबादच्या शिक्षकांच्या भव्य विराट मोर्चात सहभागी होऊन आपली ताकद दाखवण्याची. प्रत्यक्षात आपण सहभाग घेऊन सरकारला जुनी पेन्शन योजना देण्यास भाग पाडू .तसेच जुनी पेन्शन या मागणीसह राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अनेक प्रलंबित प्रश्नांसाठी हा मोर्चा निघणार आहे.

शिक्षक संघटना समन्वय समिती औरंगाबादचा विराट मोर्चा औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयावर ८ ऑगस्ट २०२२ सोमवारी रोजी दुपारी 2 वाजेपासून क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद पर्यंत निघणार आहेत. त्याकरिता जास्तीत जास्त शिक्षक बंधू भगिनींनी सहभाग घेऊन आपली मागणी मान्य करून घेऊया. असे आवाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य प्रवक्ता तथा हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment