खान्देश लाईव्ह | १० नोव्हेंबर २०२२ | शहरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेच्या सोशल मीडिया अकाउंटवर अश्लील मेसेज पाठवून विवाहिता दुकानात वस्तू घेण्यासाठी गेली असता तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी संशयित आरोपी प्रेम नाईक(पूर्ण नाव माहित नाही) याच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स.फौ.राजेद्र उगले पुढील तपास करीत आहेत.