गुजरातमधून महिला बेपत्ता

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १८ ऑक्टोबर २०२२ | गोवर्धन नगर गोन्द्रा गुजरात येथुन दि. 25सप्टेंबर २०२२ पासून महिला हरवलेली असून तिचे वय २३असून नाव
श्रधा देवीलाल भावसार आहे. हि महिला गुजरात गोंद्रा येथून बेपत्ता आहे. महिला हि थोडी मतिमंद असून जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा किंवा 8070530730 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment